Recommendation for Osteoporosis

हाडांची ताकद वाढवण्यासाठी पथ्य

 

1) मुख्य अहार व भाज्या

  • गव्हाची चपाती / खीर हे हाडांसाठी खुप चांगले असते पण पचायला जड असल्याने भूक चांगली लागत असतानाच घ्यावे. भूक कमी आहे, मळमळ होत आहे अश्यावेळी गव्हाचे पदार्थ खावु नयेत.
  • नाचणी / ज्वारीची भाकरी. भात, वरण
  • ताजे अन्न खाने. शीळे अन्न खावु नयेत. कधीही संध्याकाळी बनवलेले अन्न सकाळी खावु नये.
  • गरम अन्न खाने. Fridgeमधील अन्न खावु नयेत. जेवणमध्ये कोरडेपणा असू नये. तूप असावे.
  • उडीद, मुग, कोहळ्याचा रस(वडया, हलवा, खीर), दुधी हलवा, दलिया मुगाचा शिरा.
  • कडू पदार्थ जसे की कारले इ. हाडांसाठी खुप चांगले असतात.
  • भाज्यांचे चांगले शिजवलेले सूप, लापशी
  • खीर (गव्हाची, शेवयाची, तांदुळाची, रव्याची)
  • शिंगाडा खुप चांगला असतो. पण ते तुपसोबत घेणे.
  • अळीव- रात्रभर भिजवुन न चावता गिळने किंवा लाडू करुन खाने.
  • खर्वस, श्रीखंड(घरी केलेला)
  • लाह्या – मखाना (कमलाच्या बियांचा लाह्या), साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या
  • जास्त तेलकट पदार्थ खावु नयेत. अवेळी जेवण करू नये. जेवण्याच्या वेळा फिक्स ठेवणे. मन लावून जेवण खाने.

2) फळ

  • अंबा, चिक्कू, पपई, दाड़िम, संत्री, टरबूज, सफरचंद, द्राक्षे, स्ट्राबेरी
  • नारळाचे पाणी
  • मगज, खसखस, चारोळी, खरिक, खिरापत, खसखस, खोबरे
  • दिवसातून काळेमनुके- ५, खजूर-१० ते १२, बदाम- ५, जर्दालू-२, अंजीर-२, अक्रोड -२ हे अवश्य खावे.

3) पेय

  • सरबत – मोरावळा सर्वोत्तम, आवळा , कोकम इ.
  • अंबिल, पन्हे, सोलकढी

4) दुग्धजन्य पदार्थ

  • दूध, तूप – जेवणामध्ये असावेच. सावकाश त्यांची मात्रा वाढवावी.
  • ताजे दही – पचायला जड असते. त्यामुळे दुपारी घ्यावा. रात्री घेवु नये.
  • ताक, लोणी

5) मांसाहार

  • अंडी खावेत. अंडीमधील पांढरा भाग अवश्य खावा. उष्णता किंवा पित्ताचा त्रास होत असताना पिवळा भाग खावु नये.
  • मांसाहार (चिकन, मटन) हे शक्यतो दुपारी करावा. रात्री करू नये.
  • मांसाहारमध्ये जास्त मसाला व तेल नको. thighचे म्हणजे मांडीचे मांस खावे.
  • मासे व इतर जलचर प्राणी सध्या खावु नयेत.

6) उपवास

  • उपवास महिन्यातुन एकदा चांगला आहे. पण उपवासाच्या दिवशी पोहे, अंबवलेले पदार्थ, शाबूदाणा घेऊ नये.
  • उपवास असताना पिकलेली फळे, उपीट, दूध, लाह्या घ्यावेत. किंवा नेहमीच्या जेवणमधील १/३ भाग कमी खावा.
  • गरम पाणी प्यावे.

7) व्यसन

  • कोणत्याही प्रकारचे व्यसन जसे की दारु, मिश्री, तंबाखू, गुटखा, सिगारेट इ. हे रक्त व हाडांना कमकुवत बनवते . त्यामुळे ते खाऊ नये. चहा / कॉफी – दिवसातून एकदा चालेल. त्यापेक्षा अधिक घेवु नका.

8) व्यायाम

  • ठराविक व्यायाम व योगासन डॉक्टरांच्या सल्ला घेवुन करावेत.

9) विहार

  • सरळ झोपताना उशीवर झोपू नये. एका कुशीवर झोपताना उशी वापरावी.
  • खाली जमिनीवर बसू नये. खाली जमिनीवर झोपू नये.
  • ५ किलोपेक्षा जास्त वजनाचे वस्तु उचलु नयेत व कोणतीही वस्तु दोन्ही हाताने एकत्र उचलावी.
  • शक्यतो प्रवास टाळावा. bike व bus ने प्रवास करू नये.
  • शौचाला जाताना commode वापरावा.
  • वेड्यावाकड्या पद्धतीत व वेड्यावाकड्या जागेवर झोपू नये.
  • पुढे वाकून काम करू नये.
  • उन्हामध्ये जास्तवेळ थांबू नये. दुपारी झोपू नये. रात्री जास्त वेळ जागु नये
  • शरीर संबंध (मैथुन) कमी करावेत.

10) इतर

  • इतर कोणत्याही त्रासासाठी डॉक्टरांना भेटताना “कोणतेही steroid युक्त औषधे वर्ज्य करायला सांगितले आहेत” हे स्पष्ट सांगावे.

11) अपथ्य – हे खावु नये

  • रात्रीच्या वेळी दही, मध, गुळ, ज्यूस घेवु नयेत.
  • मध गरम करुन किंवा गरम पदार्थासोबत घेवु नये.
  • दुधासोबत कोणतेही पदार्थ ज्यामध्ये मिठ असते असे घेवु नयेत. जसे की बिस्किट, खारी, पोहे, चपाती इ.
  • पालेभाज्यामध्ये खुप कैल्शियम असले तरीही ते पचायला खुप जड असतात त्यामुळे पालेभाज्या खावु नयेत किंवा नेहमीपेक्षा कमी खाव्यात
  • लोणचे इ. जास्त आंबट पदार्थ कमी खावेत. चिप्स, भडंग, खारेशेंगदाने इ. खारट पदार्थ कमी खावेत. कोल्डड्रिंक कमी करावेत. बेकरी प्रोडक्ट जसे की पाव, बिस्किट इ. कमी घ्यावे
  • गरम व गार पदार्थ एकत्र किंवा एका पाठोपाठ घेवु नये. जसे की गरम अन्न खाल्यावर लगेच थंड सरबत पिने इ. तसेच उन्हामधून आल्या आल्या लगेच थंड पाणी पिवू नये.

हड्डीकी ताकद बढाने के लिए परहेज

 

1) मुख्य भोजन और सब्जियां

  • गेहूं की चपाती/खीर हड्डियों के लिए बहुत अच्छी होती है लेकिन ये पचन के लिए मुश्किल होती है इसलिए भूख अच्छी होने पर ही इसका सेवन करना चाहिए। भूख न लगने ऐसी स्थिति में गेहूं नहीं खाना चाहिए।
  • नाचनी / ज्वार की रोटी। चावल, वरण
  • ताजा खाना खाएं। बासी भोजन न करें।
  • गर्म भोजन करें। फ्रिज में खाना न खाएं। भोजन सूखा नहीं होना चाहिए। घी होना चाहिए।
  • उड़द, मुग, कद्दू का रस (हलवा, खीर), दूध का हलवा, दलिया
  • कड़वे खाद्य पदार्थ जैसे करेला आदि हड्डियों के लिए बहुत अच्छा होता है।
  • अच्छी तरह से पका हुआ सब्जी का सूप
  • खीर (गेहूं, सेंवई, चावल, सूजी)
  • खरवस, श्रीखंड (घर पर बना हुआ)
  • लह्या – मखाना (कमल के बीज की लह्या), वर्ष की लह्या, ज्वार की लह्या
  • अधिक तैलीय भोजन न करें। अस्वास्थ्यकर भोजन न करें। भोजन का समय निश्चित रखें। दिल से खाओ।

2) फल

  • आम, चीकू, पपीता, अनार, संतरा, तरबूज, सेब, अंगूर, स्ट्रॉबेरी
  • नारियल पानी
  • मगज, पीस्ता, चारोली, खरिक, खिरपत, खसखस, नारियल
  • ब्लैकबेरी-5, खजूर-10 से 12, बादाम-5, खुबानी-2, अंजीर-2, अखरोट-2 रोजाना खाएं।

3) पेय

  • सिरप – मोरवाला श्रेष्ठ, आंवला, कोकम आदि।

4) दुग्ध उत्पाद

  • दूध, घी – भोजन में अवश्य शामिल करें। धीरे-धीरे इनकी खुराक बढ़ाएं।
  • ताजा दही – इसे दोपहर में लें। इसे रात में न लें।
  • मक्खन, छाछ

5) मांसाहारी

  • अंडे खाओ। अंडे की सफेद भाग जरूर खानी चाहिए। गर्मी या पित्त से पीड़ित होने पर पीला भाग नहीं खाना चाहिए।
  • मांस (चिकन, मटन) दोपहर के समय मे ही करना चाहिए। रात में नहीं।
  • मांस में अधिक मसाले और तेल नहीं। जांघ का अर्थ है जांघ का मांस खाना।
  • मछली को नहीं खाना चाहिए।

6) लत

  • किसी भी प्रकार का नशा जैसे शराब, तंबाकू, गुटखा, सिगरेट आदि यह रक्त और हड्डियों को कमजोर करता है। तो इसे मत खाओ।
  • चाय/कॉफी – दिन में एक बार। इससे ज्यादा न लें।

7) व्यायाम

  • डॉक्टर की सलाह से कुछ व्यायाम और योगासन करें।

8) विहार

  • सीधे सोते समय तकिया पर ना सोएं। एक अंग पर सोते समय तकिये का प्रयोग करें।
  • जमीन पर न बैठें। जमीन पर न लेटें।
  • 5 किलो से अधिक वजन की वस्तुओं को न उठाएं और किसी भी वस्तु को दोनों हाथों से एक साथ उठाएं।
  • यदि संभव हो तो यात्रा करने से बचें। बाइक या बस से यात्रा न करें।
  • शौचालय जाते समय कमोड का प्रयोग करें।
  • आगे की ओर झुकें नहीं।
  • धूप में ज्यादा देर तक न रुकें। दोपहर में न सोएं। रात को ज्यादा देर तक न जगे
  • संभोग कम करें।

9) अन्य

  • किसी अन्य समस्या के लिए डॉक्टर के पास जाते समय, यह स्पष्ट रूप से कहा जाना चाहिए कि “किसी भी स्टेरॉयड युक्त दवा लेने के लिए मना किया है”।

10)  इसे नहीं खाना चाहिए

  • रात के समय दही, शहद, गुड़, जूस का सेवन न करें।
  • शहद को गर्म या गर्म भोजन के साथ नहीं लेना चाहिए।
  • नमक युक्त दूध का सेवन न करें। जैसे बिस्कुट, नमकीन, पोहे, चपाती आदि।
  • पत्तेदार सब्जियों में भले ही बहुत अधिक कैल्शियम होता है, लेकिन वे पचने में बहुत कठिन होती हैं, इसलिए आपको पत्तेदार सब्जियां नहीं खानी चाहिए या सामान्य से कम खाना चाहिए।
  • अचार आदि। खट्टी चीजें कम खाएं। चिप्स, भडंग, नमकीन मूंगफली आदि नमकीन चीजें कम खाएं। कोल्ड ड्रिंक का सेवन कम करना चाहिए। बेकरी उत्पाद जैसे ब्रेड, बिस्कुट आदि कम लें
  • गर्म और ठंडे भोजन एक साथ या एक के बाद एक न लें। जैसे गर्म खाना खाने के तुरंत बाद कोल्ड सिरप पीना आदि। साथ ही धूप से निकलने के तुरंत बाद ठंडा पानी न पिएं।

Coming Soon

Bara Kated